नूतन वर्षाभिनंदन कविता नूतन वर्षाभिनंदन कविता
ये नववर्षा ये... घेऊन प्रेमाचा पिटारा शत्रुही घेईल धसका पाहून तुझा दरारा. ये नववर्षा ये... घेऊन प्रेमाचा पिटारा शत्रुही घेईल धसका पाहून तुझा दरारा.
अन्यायाचे, अंधश्रद्धेचे करू दहन चांगल्या सवयींचे सदा करू जतन हे देवा, नव्या वर्षात सुख मला हवे ॥३ अन्यायाचे, अंधश्रद्धेचे करू दहन चांगल्या सवयींचे सदा करू जतन हे देवा, नव्या वर...
प्रेम घ्यावे प्रेम द्यावे नववर्ष संकल्प हा वैर संपून जाऊद्या मैत्रीस सज्ज रहा प्रेम घ्यावे प्रेम द्यावे नववर्ष संकल्प हा वैर संपून जाऊद्या मैत्रीस सज्ज रहा
गुढी पाडवा, नवे वर्ष, आनंदाचे प्रतीक गुढी पाडवा, नवे वर्ष, आनंदाचे प्रतीक
गरीबी, बेकारी नको भेदभाव नववर्षाचा हा करूया संकल्प ! गरीबी, बेकारी नको भेदभाव नववर्षाचा हा करूया संकल्प !